पीएम किसानमधून हजारो शेतकरी बाहेर! हे एक मुख्य कारण ! pm kisan

pm kisan पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंतेची बातमी आहे. देशभरात या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केवळ एकाच चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केला तर तब्बल २०,००० हून अधिक शेतकऱ्यांचा समावेश योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आला आहे.

ज्या गरजू शेतकऱ्यांचे बँक खाते अनुदानाची वाट पाहत आहेत, त्यांचे अनुदान थांबण्याचे मुख्य कारण योजना नाही, तर काही तांत्रिक आणि कागदपत्रांमधील त्रुटी आहेत.

Leave a Comment