मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीची तारीख ठरली; कृषिमंत्र्यांची घोषणा! farmer loan waiver

farmer loan waiver महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफीची अंतिम घोषणा ३० जून पर्यंत होण्याची शक्यता राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे संकटात असलेल्या बळीराजाला मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

परदेशी कमिटीचा अहवाल लवकरच होणार सादर farmer loan waiver

कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या रूपरेषेसाठी एका खास ‘परदेशी कमिटी’ची नियुक्ती केली आहे. या कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारकडे सादर होणार आहे.

Leave a Comment