सौर कृषी पंप योजना: शेतकऱ्यांसाठी ठरत आहे वरदान | Solar Agricultural Pump

Solar Agricultural Pump – वीजपुरवठ्याच्या समस्येने आणि वाढत्या खर्चामुळे त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप एक मोठी संजीवनी ठरत आहे. राज्य शासनाची ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणत आहे.

शेतकऱ्यांच्या पारंपरिक सिंचनातील अडचणी :

पारंपरिक सिंचन पद्धतीमध्ये शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत:

Leave a Comment