रब्बी ‘ई पीक पाहणी’ प्रक्रिया सुरू: कधी आहे शेवटची तारीख?E Peek Pahani

E Peek Pahani : महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची सूचना! रब्बी हंगामासाठीची ‘ई पीक पाहणी’ प्रक्रिया १० डिसेंबर २०२५ पासून अधिकृतपणे सुरू झाली आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकांची अचूक नोंदणी करणे आता बंधनकारक आहे. ही नोंदणी प्रक्रिया नेमकी कशी करायची, यासाठी कोणती डेडलाईन आहे आणि काय सुविधा उपलब्ध आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

Leave a Comment