गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेचा लाभ आता थेट महाडीबीटी पोर्टलवर! shetkari sanugrah anudan

shetkari sanugrah anudan शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत: कृषीमंत्र्यांकडून मोठा निर्णय

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ मिळवण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया आता महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतीत अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तात्काळ आणि जलदगतीने आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Comment