व्यवसायासाठी मिळणार 50 लाख रुपये बिनव्याजी कर्ज! असा घ्या लाभ. annasaheb patil loan scheme

annasaheb patil loan scheme मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करून त्यांना आर्थिक विकास साधता यावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना राबविली जाते. अनेकजण याला ‘बिनव्याजी कर्ज योजना’ म्हणतात, पण प्रत्यक्षात महामंडळ तुम्हाला थेट कर्ज नाही, तर तुम्ही घेतलेल्या कर्जावरील व्याज परत करते.

या व्याज परतावा योजनेचा नेमका फायदा काय आहे, त्यासाठी कोणती पात्रता लागते आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कशी पार पाडायची, याची संपूर्ण माहिती खालील लेखात दिली आहे.

Leave a Comment