मोठी घोषणा : अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईची रक्कम या महिन्यात मिळणार. पहा सविस्तर माहिती | Anudan Update

Anudan Update – ऑक्टोबर महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप आणि रब्बी हंगामात अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत यासंबंधीची महत्त्वाची माहिती दिली. राज्यातील शेतीच्या नुकसानीबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली.

Leave a Comment