अतिवृष्टी अनुदान वाटप: 5 डिसेंबरपासून वाटप पुन्हा सुरू! या शेतकऱ्यांसाठी शेवटची संधी! Ativrushti anudan

Ativrushti anudan : मागील हंगामात (2025) राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारने घोषित केलेल्या मदतीचे पॅकेज अनेक पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले असले तरी, आजही हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. याचा सर्वात मोठा अडथळा म्हणजे ‘केवायसी (KYC) प्रलंबित’ असणे!

Leave a Comment