शेतकऱ्यांचा डिजिटल मार्गदर्शक : ॲपद्वारे मिळणार विविध शासकीय योजनांची अचूक माहिती. MahaVISTAAR AI APP
MahaVISTAAR AI APP – शेतकरी बांधवांनो, शेतीत (Agriculture) मेहनत तर खूप आहे, पण अनेकदा योग्य माहितीच्या अभावामुळे किंवा वेळेवर सल्ला न मिळाल्यामुळे अपेक्षित नफा मिळत नाही. बदलणारे हवामान, बाजारातील चढ-उतार आणि कोणत्या पिकाला कधी चांगला भाव मिळेल याचा अंदाज लावणे हे मोठे आव्हान असते. पण आता या सगळ्यावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने एक … Read more