चालू कर्ज माफ करा, नाहीतर १ जुलैला रेल्वे थांबवनार,संपूर्ण महाराष्ट्र बंद…बच्चु कडू थेट इशारा Bacchu Kadu

Bacchu Kadu : शेतकरी नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्र सरकारच्या सध्याच्या कर्जमाफी धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत, १ जुलै २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील रेल्वे वाहतूक थांबवण्याचा (रेल्वे रोको) कठोर इशारा दिला आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसानीमुळे मोठे हाल झाले आहेत, त्यांनाच कर्जमाफीतून वगळल्यास या योजनेला काही अर्थ राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.

Leave a Comment