बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी: दरमहा ₹१२,००० पेन्शन मिळणार! Bandkam Kamgar Yojana

Bandkam Kamgar Yojana : महाराष्ट्र राज्य सरकारने बांधकाम कामगारांच्या हितासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आता पेन्शन देण्याची मोठी घोषणा शासनाने केली आहे. यासंबंधीचा नवीन शासन निर्णय (जीआर) १९ जून २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे, ज्यामुळे हजारो कामगारांना त्यांच्या उतारवयात आर्थिक आधार मिळणार आहे.

बांधकाम कामगार पेन्शन योजनेचा तपशील आणि लाभ : Bandkam Kamgar Yojana

ही योजना विशेषतः बांधकाम क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या वयाच्या ६० वर्षांनंतर नियमित उत्पन्न मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

Leave a Comment