सीसीआय कापूस खरेदी मर्यादा तिसऱ्यांदा वाढवली! आता हेक्टरी CCI किती कापूस घेनार? जाणून घ्या cotton market

cotton market : महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे! भारतीय कापूस महामंडळाच्या (CCI) केंद्रांवर किमान हमीभावाने कापूस खरेदीच्या मर्यादेत तिसऱ्यांदा मोठी सुधारणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या वाढलेल्या उत्पादकतेचा विचार करून राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Leave a Comment