मोठी बातमी ! या विवाहसाठी मिळणार ₹२.५ लाख अनुदान ; पहा सविस्तर माहिती | Divyang Yojana 

Divyang Yojana – दिव्यांग कल्याण विभागाचा ऐतिहासिक निर्णय; ‘दिव्यांग-दिव्यांग’ विवाहासाठी नवा घटक समाविष्ट.दिव्यांग व्यक्तींना सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. दिव्यांग व्यक्तींचे सामाजिक सक्षमीकरण (Empowerment) करण्याच्या उद्देशाने, राज्य शासनाने ‘दिव्यांग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेत’ मोठे बदल करत अनुदानाच्या रकमेत लक्षणीय वाढ केली आहे. या बदलांमुळे ही योजना आता अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक बनली आहे.

राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, आता दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी शासनाकडून भरघोस प्रोत्साहन मिळेल.

Leave a Comment