आता ‘ई-आधार ॲप’ द्वारे मो.नं., पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या करा अपडेट E-Aadhaar App

E-Aadhaar App : आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आता लांबच लांब रांगेत उभे राहण्याची किंवा वारंवार ‘आधार सेवा केंद्रा’वर जाण्याची गरज लवकरच संपुष्टात येणार आहे! केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली असून, लवकरच ‘ई-आधार ॲप’ नावाचे एक नवीन मोबाईल ॲप्लिकेशन (Mobile Application) बाजारात आणण्याची तयारी सुरू आहे. हे ॲप भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

Leave a Comment