बांधकाम कामगारांना आता भांडी संच नाही तर मिळणार रोख रक्कम! Essential Kit new update

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत (BOCW) नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी अत्यावश्यक वस्तूंचा संच (Essential Kit) वितरित करण्याची योजना सुरू आहे. या संचामध्ये कामगारांच्या दैनंदिन वापरासाठी उपयुक्त अशा १० वस्तूंचा समावेश आहे.

अत्यावश्यक संचामध्ये समाविष्ट असलेल्या १० वस्तू:

योजनेनुसार, कामगारांना खालील १० वस्तूंचा संच दिला जातो:

Leave a Comment