शेतकरी ओळख क्रमांकात चूक झालीय; अशी करा दुरुस्त. farmer id correction

farmer id correction शेतकरी ओळखपत्र म्हणजेच ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) हे आजच्या काळात प्रत्येक शेतकरी बांधवासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि बंधनकारक दस्तऐवज बनले आहे. विविध सरकारी योजना आणि अनुदानाचे लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे ओळखपत्र अत्यंत उपयुक्त ठरते.

परंतु, हे कार्ड तयार करताना अनेक शेतकरी बांधवांकडून माहिती भरण्यात काही चुका झाल्या आहेत. यामध्ये विशेषतः जमिनीचे गट क्रमांक चुकीचे नोंदले जाणे, एकापेक्षा जास्त क्षेत्रांपैकी काही गट जोडायचे राहणे किंवा मोबाईल क्रमांक/ईमेल आयडी चुकला असणे अशा समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत.

Leave a Comment