मिरचीचा तिखट ठसका अन् लाखांची कमाई! अवघ्या ४० गुंठ्यांतून शेतकरी झाला मालामाल Farmer Success Story

Farmer Success Story: अनेकदा अतिवृष्टी किंवा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल होतात. पण जिद्द आणि योग्य नियोजनाची जोड असेल, तर कमी क्षेत्रातही सोन्यासारखे उत्पन्न घेता येते, हे परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील हिस्सी गावच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवले आहे. भास्कर भगवानराव गात यांनी अवघ्या एका एकरात (४० गुंठे) मिरची शेतीतून तब्बल १२ लाखांची उलाढाल केली आहे.

Leave a Comment