अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा: राज्य सरकारकडून ६७० कोटी रुपयांचा निधी मंजूर | Flood Damage Compensation

Flood Damage Compensation – महाराष्ट्र शासनाने जून २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी, पूर आणि सततच्या अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी ६७० कोटी रुपयांचा भरीव मदतनिधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यास मदत होणार आहे.

कोणत्या विभागांना मिळणार सर्वाधिक लाभ? Flood Damage Compensation

सोमवारी महसूल विभागाने यासंबंधीचे तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केले. या मदतीचा सर्वाधिक लाभ नागपूर, अमरावती, पुणे, कोकण आणि नाशिक विभागातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Leave a Comment