शेतजमीन नावावर कशी करावी? त्यासाठी किती खर्च येतो. पहा सविस्तर माहिती | Inherited Agricultural Land

Inherited Agricultural Land : वडिलोपार्जित शेतजमीन (Inherited Agricultural Land) वारसदारांच्या नावावर करताना होणारा लाखो रुपयांचा खर्च आता वाचणार आहे. महसूल विभागाने घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे, आता वारसदारांमध्ये जमिनीच्या वाटणीचा नोंदणीकृत दस्त (Partition Deed) तयार करण्यासाठी जमिनीच्या बाजारभावावर आधारित मोठे मुद्रांक शुल्क (Stamp Duty) भरण्याची गरज नाही.

या लेखात, आपण वडिलोपार्जित जमीन आपल्या नावावर करण्याची प्रक्रिया (Land Mutation Process), त्यासाठी लागणारा नाममात्र ₹५००/- चा खर्च आणि या निर्णयाचे फायदे सविस्तरपणे पाहूया.

Leave a Comment