लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदेंची सभागृहात सर्वात मोठी घोषणा!Ladki Bahin New Update

Ladki Bahin New Update :राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि महिलांमध्ये लोकप्रिय असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. पात्र महिलांना दरमहा ₹१५०० ची आर्थिक मदत देणाऱ्या या योजनेत अपात्र अर्जदारांवर नुकतीच कारवाई सुरू झाली आहे. या सगळ्या घडामोडींवर आज (१० डिसेंबर) राज्य विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठी खडाजंगी झाली.

Leave a Comment