लाडकी बहीण योजना: नोव्हेंबरचा ₹1500 हप्ता जाहीर! ‘या’ दिवशी थेट खात्यात येणार – तुमचे नाव आहे का?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींसाठी सध्या एकच प्रश्न आहे: नोव्हेंबर २०२५ चा ₹१,५०० चा हप्ता अजून का जमा झाला नाही? आज ४ डिसेंबर झाली असून, महिला वर्गामध्ये या आर्थिक मदतीबद्दल उत्सुकता आणि थोडी काळजी देखील दिसून येत आहे.

नोव्हेंबरचा हप्ता: नेमका कधी येणार?

साधारणपणे, या योजनेचे पैसे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा विशिष्ट तारखेला जमा होतात. मात्र, नोव्हेंबर महिन्यातील निधीचे वितरण ४ डिसेंबरपर्यंत झालेले नाही.

Leave a Comment