लाडक्या बहिणींना निधी मंजूर! 1500 मिळणार की 3000 रुपये. ladki bahin november hafta

ladki bahin november hafta मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) कोट्यवधी लाभार्थी भगिनींसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या हप्ता वितरणाच्या शासकीय निर्णयाची (GR) उत्सुकतेने वाट पाहिली जात होती, तो जीआर अखेर जारी झाला आहे. यामुळे आता पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट मदतीची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या महत्त्वाच्या शासकीय निर्णयामध्ये नेमके काय स्पष्ट करण्यात आले आहे? ₹१५०० की ₹३००० मिळणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या खात्यात पैसे कधी जमा होणार, याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.

Leave a Comment