शेतकऱ्यांना आनंदाची बातमी! या शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा; येथे पहा यादी. pik vima watap
pik vima watap धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे! खरीप हंगाम २०२० च्या पीक विम्याचे वाटप लवकरच सुरू होणार असून, त्यासाठीची लाभार्थी यादी (Crop Insurance List 2025) आता जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी तब्बल ₹२२० कोटी (220 Crores) मंजूर झाले असून, पीक विमा वाटपाच्या प्रक्रियेतील ही पहिली आणि … Read more