शेतकरी कर्जमाफी; सरकारचे नवीन धोरण! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ! farmer loan waiver rule
farmer loan waiver rule राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जाचा डोंगर आजही एक मोठे संकट आहे. अशा परिस्थितीत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ डिसेंबर रोजी ‘सकाळ संवाद’ कार्यक्रमात पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देऊन आशा पल्लवित केल्या आहेत. मात्र, या आश्वासनासोबतच त्यांनी कर्जमाफीच्या धोरणात मोठा बदल करण्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. … Read more