शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय: मिळणार वाढीव नुकसान भरपाई | Pik Vima Yojana

Pik Vima Yojana – नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे भारतीय शेतकरी कायमच संकटात सापडलेला असतो. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पीक विमा योजनेत (Pik Vima Yojana) अत्यंत महत्त्वाचे आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बदल केले आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, या बदलांमुळे आता शेतकऱ्यांना केवळ नैसर्गिक संकटांवरच नव्हे, तर वन्य प्राणी आणि इतर आपत्तींसाठीही मजबूत आर्थिक संरक्षण मिळणार आहे.

विम्याचे कवच झाले अधिक व्यापक! Pik Vima Yojana

यापूर्वी पीक विमा योजना प्रामुख्याने दुष्काळ, अतिवृष्टी आणि गारपीट यांसारख्या मोठ्या आपत्तींसाठी मर्यादित होती. मात्र, आता या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. खालील नवीन बाबींचा विमा संरक्षणात समावेश करण्यात आला आहे:

Leave a Comment