आता वीज बिल येणार झिरो! फक्त ₹ 2500 मध्ये 95% अनुदान PM Surya Ghar Yojana

PM Surya Ghar Yojana: वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी गोष्ट म्हणजे ‘वीज बिल’. पण आता काळजी नको! केंद्र सरकारने घराघरात सौर ऊर्जा पोहोचवण्यासाठी ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ सुरू केली आहे. या योजनेमुळे तुम्ही केवळ वीज बिलातून मुक्त होणार नाही, तर सरकारकडून बंपर अनुदान (Subsidy) देखील मिळवू शकणार आहात.

Leave a Comment