घरपट्टी आणि पाणीपट्टीवर ५०% सूट – ‘या’ योजनेचा लाभ लगेच घ्या! property tax off

property tax off गावात राहणाऱ्या सर्व नागरिक बंधू-भगिनींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी!

जर तुम्ही ग्रामपंचायत हद्दीतील घरपट्टी (Property Tax) किंवा पाणीपट्टीची थकबाकी भरू शकले नसाल आणि ती वाढत चालली असेल, तर आता चिंता करण्याची गरज नाही. राज्य सरकारने नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना’अंतर्गत, तुमच्या मूळ थकबाकीवर चक्क ५०% इतकी भरघोस सवलत मिळणार आहे.

Leave a Comment