शेतकऱ्यांसाठी इशारा! हा फॉर्म भरा; अन्यथा लाभ बंद होणार! PM Kisan

PM Kisan

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) ही शेतकऱ्यांसाठी चालू असलेली एक क्रांतिकारी योजना आहे, जी दरवर्षी ६,००० रुपयांचे थेट आर्थिक सहाय्य देते. मात्र, आता या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. केंद्र सरकारने लाभार्थ्यांची भौतिक पडताळणी (फिजिकल व्हेरिफिकेशन) प्रक्रिया सुरू केली असून, हा फॉर्म न भरणे म्हणजे तुमचा पुढील हप्ता धोक्यात! हे का घडत आहे … Read more