सरकारचा मोठा निर्णय! आधारची झेरॉक्स काढणे बंद! aadhaar new rules
aadhaar new rules : आधार कार्डच्या वापराबद्दल सरकार लवकरच एक क्रांतिकारी आणि मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. या निर्णयानुसार, आतापासून हॉटेल, कार्यक्रम स्थळे किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून आधार कार्डची फोटो कॉपी (झेरॉक्स) घेणे आणि ती संग्रहित करून ठेवणे पूर्णपणे बंद केले जाणार आहे! हा निर्णय नागरिकांची गोपनीयता (Privacy) जपण्यासाठी आणि डेटा सुरक्षा (Data Security) मजबूत … Read more