अतिवृष्टी नुकसान भरपाई: उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदान ‘या’ तारखेनंतर जमा होणार!Ativrushti Nuksan Bharpai
Ativrushti Nuksan Bharpai : खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते, ज्यासाठी राज्य शासनाने मदत पॅकेज जाहीर केले. या पॅकेज अंतर्गत पात्र शेतकऱ्यांमध्ये अनुदानाचे वितरण सुरू झाले असले तरी, आजही अनेक खातेदार मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाने आता ही प्रक्रिया पुन्हा सक्रिय केली असून, उर्वरित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अनुदानाचे वितरण … Read more