आता मोफत मिळणार चारा आणि इलेक्ट्रिक कडबा कुट्टी यंत्र! ‘या’ जिल्ह्यांना होणार थेट फायदा Free Fodder Scheme 

Free Fodder Scheme 

Free Fodder Scheme : विदर्भ आणि मराठवाड्यातील पशुपालकांसाठी राज्य व केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सततचा दुष्काळ आणि शेतीतील अनिश्चितता यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आता दुग्धव्यवसायाला बळ दिले जात आहे. या विशेष योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ उच्च दर्जाच्या गायी-म्हशीच नव्हे, तर मोफत चारा आणि इलेक्ट्रिक चारा कापणी यंत्रेही मिळणार आहेत. योजनेचा … Read more