लाखोंचे उत्पन्न देणारी जरबेरा फुलशेती: लागवडीपासून निर्यातीपर्यंत संपूर्ण ‘A to Z’ माहिती Gerbera Farming
Gerbera Farming: जरबेरा (Gerbera) हे फुलशेतीत एक अत्यंत महत्त्वाचे आणि लोकप्रिय पीक आहे. सजावटीसाठी, बुके बनवण्यासाठी किंवा बागकामात शोभा वाढवण्यासाठी या फुलांना देशभरात आणि परदेशातही मोठी मागणी आहे. आकर्षक रंग, उत्तम दर्जा आणि काढणीनंतर अधिक काळ टिकण्याची क्षमता यामुळे जरबेराची व्यावसायिक लागवड शेतकऱ्यांसाठी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवण्याची उत्तम संधी आहे. देशांतर्गत विक्रीसोबतच या फुलांच्या निर्यात … Read more