एकाच मशीनने करा सोयाबीन, गहू आणि धानाची कापणी; सरकार देतंय ₹८ लाखांचे अनुदान Harvester Subsidy
Harvester Subsidy : शेतीमध्ये पेरणीपासून कापणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मजूर मिळवणे हे आजच्या काळात सर्वात मोठे आव्हान बनले आहे. ऐन कापणीच्या वेळी पाऊस आला आणि मजूर मिळाले नाहीत, तर शेतकऱ्याचे वर्षभराचे कष्ट मातीत जातात. यावर रामबाण उपाय म्हणून अत्याधुनिक ‘मल्टी-क्रॉप हार्वेस्टर’ (Multi-Crop Harvester) बाजारात आले असून, यावर केंद्र व राज्य सरकारकडून भरघोस अनुदानही दिले जात आहे. … Read more