पंजाब डख; डिसेंबर महिन्याचा अंदाज, राज्यात आवकाळी पाऊस आहे का? पहा havaman andaj today
havaman andaj today : डिसेंबर महिना म्हणजे रब्बी हंगामातील महत्त्वाचा काळ. अशात, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हवामानाचे अपडेट्स अत्यंत महत्त्वाचे ठरतात. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी १२ डिसेंबर २०२५ रोजी एक मोठा आणि दिलासादायक हवामान अंदाज वर्तवला आहे, जो राज्यातील शेतीत काम करणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त आहे. अवकाळी पावसाचा धोका टळला: शेतकरी निश्चिंत! पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, … Read more