अतिवृष्टी मदत: केंद्राचा २९ हजार कोटींचा निधी थेट शेतकऱ्यांना मिळणार का? Heavy Rain Relief Fund Update
Heavy Rain Relief Fund Update: खरीप हंगाम २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या संकटातून सावरण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे २९,००० कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, हा अवाढव्य निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार का? याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे. या लेखात आपण या निधीचे नेमके गणित समजून घेणार … Read more