HSRP साठी अंतिम मुदतवाढ: या तारखेनंतर कठोर कारवाई आणि मोठा दंड! HSRP Number Plate

HSRP Number Plate

HSRP Number Plate : हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP) बसवण्यासाठी महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी पुन्हा एकदा, आणि यावेळी अंतिम, मुदतवाढ देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि वाहन सुरक्षितता वाढवण्याच्या उद्देशाने परिवहन विभागाने ही अत्यंत महत्त्वाची योजना लागू केली आहे. मुदतवाढीची नवीन तारीख राज्यात मोठ्या संख्येने वाहनांवर अजूनही HSRP बसवलेली नसल्यामुळे आणि नागरिकांकडून वारंवार मागणी होत असल्यामुळे, … Read more