कांदा दरात मोठी उसळी! पहा आजचे ताजे बाजारभाव Kanda Bajarbhav

Kanda Bajarbhav

Kanda Bajarbhav : बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील कांदा बाजारपेठांमध्ये आज तेजीचा मोठा भडका उडाला असून, दरांनी ४००० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड बाजारपेठेत लाल कांद्याला तब्बल ४५०० रुपये प्रति क्विंटलचा विक्रमी भाव मिळाल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. बाजारात तेजी येण्याची मुख्य कारणे बाजार … Read more