किरण वाघमोडे यांचा अंदाज; 2026 चा मान्सून अडचणीत, अल निनोमुळे दुष्काळ पडणार! Monsoon 2026 Prediction
Monsoon 2026 Prediction : शेती आणि पाऊस यांचे अतूट नाते आहे. २०२५ चा मान्सून काळ संपल्यानंतर आता सर्वांच्या नजरा २०२६ च्या पावसाकडे लागल्या आहेत. मात्र, हवामान अभ्यासक किरण वाघमोडे यांनी वर्तवलेला २०२६ चा प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांसाठी काहीसा चिंताजनक आहे. ‘अल निनो’च्या सक्रियतेमुळे २०२६ मध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मान्सून २०२६: … Read more