लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० येणार की ४५०० रुपये? पहा कधी होणार हप्ता जमा Ladki Bahin Installment Update
Ladki Bahin Installment Update: महाराष्ट्र राज्यातील कोट्यवधी महिला सध्या एकाच प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत – “लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार?” नोव्हेंबर महिना संपून डिसेंबरचा पंधरवडा उलटला तरी अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे महिलांमध्ये संभ्रम असून, आता नेमके किती पैसे मिळणार आणि कधी मिळणार, याची सविस्तर माहिती समोर आली आहे. ३००० की … Read more