लाडक्या बहिणींना उद्योजिका बनवण्यासाठी मिळणार १ लाख रुपयांचे कर्ज!ladki bahin karj yojna

ladki bahin karj yojna

ladki bahin karj yojna : राज्यातील महिलांना आर्थिक सक्षमीकरणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल उचलले आहे. ‘लाडक्या बहिणींना’ आता स्वतःचा उद्योग किंवा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी १ लाख रुपयांपर्यंतचे सवलतीचे कर्ज उपलब्ध होणार आहे. महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देणारी ही योजना त्यांच्या आत्मनिर्भरतेच्या स्वप्नांना पंख देणारी ठरणार आहे. हा निर्णय … Read more