मच्छिंद्र बांगर हवामान अंदाज: महाराष्ट्रात कडाक्याची थंडी’ सक्रिय !Machindra Bangar

Machindra Bangar

Machindra Bangar : महाराष्ट्रातील जनतेने आता थंडीच्या तीव्र लाटेसाठी तयार राहावे! ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, राज्यात लवकरच तीव्र थंडीची लाट सक्रिय होणार आहे. वातावरणातील मोठे बदल आणि उत्तरेकडील स्थिती यामुळे ही थंडीची कडक लाट प्रामुख्याने ७ डिसेंबरपासून महाराष्ट्राच्या अनेक भागांना आपल्या कवेत घेणार आहे. ७ डिसेंबरपासून थंडीचा ‘कोल्ड शॉक’ … Read more