राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: आता दरमहा मिळतील ₹२५०० रुपये! आणि ‘या’ खास योजनेचा लाभ घ्या Maharashtra Schools
Maharashtra Schools : महाराष्ट्र शासनाने राज्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि दिलासादायक योजना कार्यान्वित केली आहे. ‘लाडक्या बहिणीं’प्रमाणेच राज्य सरकारसाठी ‘लाडके विद्यार्थी’ देखील महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्या भविष्याची काळजी घेण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दरमहा ₹२५०० इतकी थेट आर्थिक मदत दिली जाते. कोणत्या विद्यार्थ्यांना ही मदत मिळणार आहे? चला, या … Read more