मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजना : महत्त्वाचा निर्णय Pandan Raste Yojana
Pandan Raste Yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शेत रस्ते आणि पाणंद रस्त्यांचा प्रश्न हा नेहमीच संघर्षाचा राहिला आहे. पावसाळ्यात चिखलातून वाट काढणे किंवा शेतीमालाची वाहतूक करणे अत्यंत कठीण होते. हाच प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजना’ सुरू केली असून, १४ डिसेंबर रोजी याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे. या … Read more