शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीक विम्याचे ₹17,500 खात्यात; पात्रतेची यादी जाहीर? pik vima list

pik vima list महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप २०२५ हंगाम अतिवृष्टीमुळे दुःस्वप्न ठरला. पावसाने पिके आडवी पाडली, उत्पादन घटले आणि अनेक ठिकाणी संपूर्ण मेहनत मातीमोल झाली. यावरून राज्य सरकारने ३१,६२८ कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले, ज्यात पीक विमा योजनेतून (PMFBY) प्रति हेक्टर किमान १७,५०० रुपयांची भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, डिसेंबर २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात … Read more