रब्बी पीकविमा योजना: गहू, हरभरा आणि रब्बी कांद्यासाठी ही आहे शेवटची संधी!rabi crop insurancel
rabi crop insurancel : यंदाच्या रब्बी हंगामासाठी केंद्र पुरस्कृत पीकविमा योजना (Crop Insurance Scheme) जाहीर झाली असून, गहू (बागायत), हरभरा आणि रब्बी कांदा या पिकांसाठी विमा उतरवण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी विमा हप्त्याचे दर देखील निश्चित करण्यात आले आहेत. विभागीय कृषी सहसंचालक उमेश वानखेडे आणि अधीक्षक कृषी … Read more