जिल्हा परिषद योजनांचे अर्ज सुरू! पहा कागदपत्रे/अटी व नियम सविस्तर माहिती! silai machine scheme

silai machine scheme

silai machine scheme : वाशिम जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे! जिल्हा परिषद (ZP) मार्फत सीएस फंड (CS Fund) आणि वनमहसूल योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता विविध कल्याणकारी योजनांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. स्वयंरोजगाराला प्रोत्साहन आणि शेतीच्या आधुनिकीकरणासाठी ही योजना मागासवर्गीय आणि आदिवासी शेतकऱ्यांसाठी मोठी संधी आहे. कोण आहेत पात्र? (पात्रता निकष) या योजनांचा … Read more