पुढील काही दिवस राज्यात कडाक्याची थंडी कायम !Weather alert

Weather alert

Weather alert : नोव्हेंबर संपत आला असून, महाराष्ट्रात आता थंडीने जोरदार मुसंडी मारली आहे. यंदाच्या थंडीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा प्रभाव उत्तर भारतापेक्षा मध्य भारतावर अधिक जाणवत आहे. प्रख्यात हवामान तज्ज्ञ डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यातील नागरिकांनी आणि विशेषत: शेतकऱ्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल सध्या देशातील … Read more