गहू पीक खत व्यवस्थापन: उत्पन्न होईल दुप्पट. wheat Basal Dose

wheat Basal Dose गहू पिकाचे विक्रमी आणि दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खत व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गहू पिकाला वाढीसाठी नत्र (युरिया), फॉस्फरस (स्फुरद) आणि पोटॅश (पालाश) या प्रमुख अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. यामध्ये नत्राची गरज सर्वाधिक असते, कारण ते पिकाच्या शाखीय वाढीस मदत करते.

या गरजेनुसार, गव्हाच्या खताची मात्रा दोन मुख्य टप्प्यांमध्ये विभागून देणे फायदेशीर ठरते:

Leave a Comment